Students’ Corner




रेप ऑफ ल्युक्रीस आणि व्हीनस अँड अॅडोनिस

रेप ऑफ ल्युक्रीस: हे शेक्सपिअरने रचलेले एक दीर्घकाव्य आहे. या काव्याच्या कथेचे मूळ रोमन साम्राज्याच्या इतिहासात व तत्कालीन रोममध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांमध्ये आहे. रोमचा राजपुत्र सेक्स्टस टारक्वीनियस त्याच्या मित्राची पत्नी ल्युक्रीस हिच्यावर बलात्कार करतो. काव्याच्या सुरुवातीला टारक्वीनियसची ल्युक्रीससाठी असलेली अभिलाषा व टारक्वीनियसद्वारे ल्युक्रीसचा बलात्कार यांचे वर्णन आहे. यानंतर टारक्वीनियसला केलेल्या कृत्याबद्दल भयंकर विषाद वाटायला लागतो. यापुढे कवितेचा रोख मुख्यतः ल्युक्रीसला वाटत असलेली अतीव लज्जेची भावना यांच्याकडे वळतो. या काव्यात शेक्सपीयरने मुख्यतः नाट्यछटा किंवा ड्रामॅटिक मोनोलॉग या काव्यप्रकाराचा वापर केला आहे. प्रथम टारक्वीनियस स्वतःच्या मनात ल्युक्रीसबद्दल असलेली अभिलाषा व्यक्त करतो व सोबतच ल्युक्रीस ही त्याच्या मित्राची पत्नी असल्याने तिच्यावर बळजबरी करणे…

Keep reading

शेक्सपिअर

शेक्सपिअर च्या जन्माची नक्की तारीख माहित नाही. परंतु त्याचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला असे बहुतेक अभ्यासक मानतात. याचे कारण म्हणजे शेक्सपिअरच्या जन्माची नोंद उपलब्ध नसली, तरी त्याला बाप्तिस्मा दिल्याची, म्हणजेच ख्रिश्चन धर्मानुसार त्याचे नामकरण करून त्याला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिल्याची नक्की नोंद उपलब्ध आहे. इंग्लंडच्या वॉरविकशायर परगण्यातील अॅव्हॉन नदीकाठी वसलेल्या स्ट्रॅटफर्ड या गावात (Stratford-upon-Avon) या गावात शेक्सपिअरचा जन्म झाला. गावातल्या चर्चच्या दस्तऐवजात २६ एप्रिल १५६४ रोजी जॉन शेक्सपिअरचा मुलगा विलियम याचे नामकरण केल्याची नोंद आहे. त्याकाळी बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बाप्तिस्मा देत असत. त्यावरून २६ एप्रिल १५६४ हीच विलियम शेक्सपिअर ची जन्मतारीख असावी असा जवळजवळ निश्चित…

Keep reading

जेफ्री चाऊसर

जेफ्री चाऊसर  ला इंग्रजी साहित्याचा पिता (Father of English Literature) असे म्हटले जाते. यात बरेच  तथ्यही आहे. इसवी सनाच्या तेराव्या -चौदाव्या शतकात इंग्रजी भाषा ही सामान्यांची भाषा होती. फ्रेंच व लॅटिन या भाषांना दरबारी भाषांचा मान होता. उच्चभ्रू वर्ग याच भाषांमधून व्यवहार करत असे. चर्च व राजसत्ता यांचेही सर्व व्यवहार लॅटिनमधूनच चालत. विद्यापीठांमधून शिक्षणही ग्रीक, लॅटिन, फ्रेंच या भाषांचे आणि या भाषांमधूनच दिले जाई. आज जसा इंग्रजीला ज्ञानभाषेचा मान आहे, तसा त्याकाळी ग्रीक व लॅटिन या भाषांना होता. त्यामुळे इंग्रजी भाषा ही केवळ सामान्यांची व्यवहाराची भाषा होती. इंग्रजीत साहित्यनिर्मिती सुद्धा विशेष नाव घेण्यासारखी झालेली नव्हती. मात्र इंग्रजी भाषेत कसदार साहित्य…

Keep reading

Restoration

The period from 1660 to 1700 is designated as the Age of Restoration or the Age of Dryden. The date 1660 is one of the most significant dates in the history of English literature as it is in the history of English politics. In that year, Charles II was brought to the throne from which his father had been driven. In 1688, the Glorious Revolution ushered in a new era in which, the power of Stuart kings was curtailed and the power of parliament to make or unmake a king was established. With the coming of Charles II back to…

Keep reading

Renaissance

Renaissance is a French word which means ‘rebirth’, ‘revival’ or ‘reawakening’. The Renaissance may be described or defined as the new spirit which, from a variety of causes, appeared in man’s outlook in the latter part of the Middle Ages. The age of Queen Elizabeth is known as the age of Renaissance. Renaissance means rebirth. It conveys the idea that for centuries, European culture had been dead and then by some means had rediscovered life. It led to the rediscovery of Greek and roman literature. This reawakening of classical learning came to Italy in the 14th century. The Renaissance was…

Keep reading

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Leave a comment